जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रविनगर नागपूर आयोजीत Best Practices तालुकास्तरीय सादरीकरणउमरेड, कुही, भिवापूरया तालूक्यांचे सादरीकरण उमरेड येथे दि.5/2/2021ला घेण्यात आले.
सादरीकरण करणाऱ्या शिक्षकांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
- 1)अशोक बोरीकर सर-पं.स.उमरेड
- 2)स्मिता डोंगरे मॕडम पं.स.उमरेड
- 3)आशिष रंगारी सर-पं.स.कुही
- 4)नरेंद्र गजभिये सर-पं .स.कुही
- 5) सुनिल राठोड सर-पं .स.भिवापूर
- 6) अनिल राठोड सर-पं.स.भिवापूर