जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रविनगर नागपूर आयोजीत Best Practices तालुकास्तरीय सादरीकरण (नागपूर(ग्रा.), हिंगणा, कामठी, कळमेश्वर)हिंगणा *येथे दि.3/2/2021ला घेण्यात आले .
या सादरीकरणामध्ये पुढील शिक्षकांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस चे *सादरीकरण झाले.
- 1 )वसूधा गावनेर- पं.स.हिंगणा
- 2) पंकज पित्तुलवार - पं.स .हिंगणा*
- 3 )वासंती गोमासे -पं.स.कामठी
- 4)साधना प्रसाद-पं.स.कामठी
- 5)लिलाधर सोनवाने-पं .स. कळमेश्वर*
- 6)दिपालीकाठोके-पं. स.नागपूर ग्रामीण
- 7)अर्चनाभोवते-पं.स.नागपूर ग्रामीण